स्वयंपाकघरात ठेवलेल्या या 5 गोष्टी कधीही चेहऱ्यावर लावू नका, थेट..

अनेकदा चेहऱ्यावरील समस्या दूर करण्यासाठी किचनमधील गोष्टींचा वापर केला जातो. मात्र, तुम्ही जरी असे करत असाल तर लगेचच सावध व्हा. कारण यामुळे तुमच्या समस्या या कमी होण्यापेक्षा अधिक होऊ शकतात.

| Updated on: Sep 12, 2025 | 11:49 AM
1 / 5
 बऱ्याचदा आपण स्वयंपाक घरात ठेवलेल्या वस्तू थेट चेहऱ्याला लावलो. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या या निर्माण होऊ शकतात. लिंबू कधीची चेहऱ्याला लावू नका. 

2 / 5
बरेच लोक चेहरा खराब झाल्यानंतर चेहऱ्यावर साखरेचा स्क्रब करतात. साखर आणि टोमॅटो चेहऱ्याला लावला जातो. मात्र, यामुळे चेहरा अधिक खराब होऊ शकतो. 

3 / 5
बऱ्याच महिला चेहऱ्यावरील तेज वाढवण्यासाठी चेहऱ्यावर बेकिंग सोडा लावतात. मात्र, बेकिंग सोडा चेहऱ्यावर लावणे अधिके धोकादायक ठरू शकते. 

4 / 5
चेहरा मॉइश्चरायझर करण्यासाठी बऱ्याचदा महिला या चेहऱ्यावर थेट तेल लावतात. मात्र, यामुळे तुमचा चेहरा हा अधिक खराब होऊ शकतो आणि समस्या वाढू शकतात. 

5 / 5
दालचिनी ही अधिक उष्ण असल्याने चेहऱ्यावर लावणे शक्यतो टाळाच. जर तुम्ही चेहऱ्यावर दालचिनी लावली तर चेहऱ्यावर डाग होऊ शकतात. 