थालयंडवरुन आलेल्या प्रवाशाच्या बॅगमध्ये सापडले दुर्मिळ साप, माकड, आणि कासवाचं पिल्लू; चेन्ननई एअरपोर्टवर गोंधळ

| Updated on: Aug 13, 2022 | 6:20 PM

1 / 4
बँकॉकहून TG-337 या विमानाने चेन्नई एअरपोर्टवर दाखल झालेल्या प्रवाशाच्या बॅगेत जिवंत दुर्मिळ प्राणी आढळले आहे.

2 / 4
1 डी ब्रेझा हे दुर्मिळ प्रजातीचे माकड आहे.

3 / 4
15 किंग साप आणि 5 बॉल अजगर  हे देखील बॅगेत आढळले आहेत.

4 / 4
अल्डाब्रा प्रजातीचे कासव देखील आढळले आहे.  हे सर्व प्राणी बेकादेशीररीत्या आयात करण्यात आले होते. चेन्नई एअर कस्टम्सने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत हे प्राणी जप्त केले.