Photo : ‘हटके नथ आणि जरतारी लाल साडी’, सोनाली कुलकर्णीचं भूरळ पाडणारं सौंदर्य

मराठमोळा साज केलेल्या सोनालीचे हे फोटो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. गुलाबी रंगाच्या सुंदर साडीमध्ये सोनालीनं हे फोटोशूट केलं आहे. ( Sonalee kulkarni in red Saree photo)

| Edited By: | Updated on: Mar 24, 2021 | 11:09 AM
1 / 5
पैठणी म्हटलं की स्त्रीचं सौंदर्य अभिक खुलून येतं.  त्यात मराठमोळी अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच हटके अंदाजात चाहत्यांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करते.

2 / 5
मराठमोळा साज केलेल्या सोनालीचे हे फोटो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. गुलाबी रंगाच्या सुंदर साडीमध्ये सोनालीनं हे फोटोशूट केलं आहे.

3 / 5
सोनालीचा हा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. या लूकमध्ये चाहत्यांचं सोनालीनं परिधानकेलेली ज्वेलरी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. काही तरी वेगळी आणि हटके नथ तिनं परिधान केली आहे.

4 / 5
सोनाली कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. लवकरच सोनाली 'झिम्मा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर येत्या काळात ती 'छत्रपती ताराराणी' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं असून, चाहत्यांमध्ये सोनालीला पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेमध्ये पाहण्याची आतुरता वाढली आहे.

5 / 5
मागील वर्षी आपल्या वाढदिवसाच्या निम्मिताने सोनालीने आपल्या साखरपुड्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. कुणाल आणि सोनालीचा दुबईत साखरपुडा झाला होता. कुणाल मूळचा लंडनमधील असून तो दुबईत सिनिअर ऍडजस्टर म्हणून काम करतो. आता इतर कलाकारांसारखे सोनाली आणि कुणाल कधी लग्न करतात याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.