
हिवाळ्यात स्वत:ला निरोगी ठेवण्याचे मोठे आवाहन असते. शरीराची विशेष काळजी घ्यावी लागले. आपण थोडे जरी दुर्लक्ष केले तर आजारी पडण्याची शक्यता अधिक असते.

हिवाळ्यात निरोगी राहायचे असेल तर अद्रक आणि हळद महत्वाची ठरते. दररोज सकाळी अद्रक आणि हळदीचे कोमट पाणी प्या, ते फायदेशीर आहे.

उपाशीपोटी अद्रक आणि हळदीचे पाणी पिल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

हिवाळ्यात आले हे एक टॉनिक नक्कीच आहे. ते सर्दीपासून बचाव करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. संसर्गाशी लढण्यास मदत होते. आले आणि हळदीचे पाणी पिल्याने घसा खवखवणे कमी होते.

विशेष म्हणजे हळद आणि अद्रकचे पाणी पिल्याने वजनही कमी होण्यास गमत होते. दररोज सकाळी हे शक्यतो उपाशी पोटी घ्या.