Photo | दिया मिर्झा-वैभव रेखीचा शानदार विवाह सोहळा, नवविवाहित जोडप्याचे खास फोटो!
दिया मिर्झा आणि वैभव रेखी यांचा विवाह सोहळा मुंबईत पार पडला.
1 / 5

दिया मिर्झा आणि वैभव रेखी यांचा विवाह सोहळा जवळचे मित्र आणि कुटूंबाच्या उपस्थितीत मुंबईत पार पडला.
2 / 5
'रहना है तेरे दिल मे' या 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या दिया मिर्झा दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली आहे.
3 / 5
दियानं खुद्द माध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये लग्नाच्या निमित्तानं गोड पदार्थ वाटले.
4 / 5
पांढऱ्या रंगाचा कुर्ता, लेंगा, फेटा असा वैभवचा लूक होता. तर, लाल रंगाच्या भरजरी साडीमध्ये दियाचं सौंदर्य आणखीन खुलून आलं होतं.
5 / 5
दिया मिर्झा लाल रंगाच्या भरजरी साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
Loading...
Unable to load recommendations.
SBI चे ATM वापरणाऱ्यांना भरावे लागणार पैसे? नवा नियम जाणून घ्या
मोठी बातमी! जरांगेंच्या आंदोलनाबाबत आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
नवरात्रौत्सवाआधी 92 लाख गर्भपाताचे किट जप्त, मोठ्या कारस्थानाचा संशय
शरुला आली मासिक पाळी, जय घेतोय काळजी, सनई चौघडे मालिकेला रोमँटिक वळण
उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला सुनावले, इंडिया आघाडीच्या बैठकीत काय घडलं?
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळाची झळ तुळजाभवानीच्या दर्शनालाही, भाविकांची संख्या रोडावली
आमदार रोहित पवारांकडून नंदुरबारच्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
शहापूर तालुक्यात पावसाचं आगमन , जोरदार वाऱ्यामुळे मांडव उडाले
नवी मुंबई- एपीएमसी बाजारात सीताफळाच्या दरात 30 टक्क्यांची घसरण
शिर्डीच्या साई मंदिर कलशारोहणाचा वर्धापन दिन साजरा