Photo : कपल गोल्स, गौहर खान आणि जैद दरबारचं खास फोटोशूट

गौहर खान आणि जैद दरबारनं खास फोटोशूट केलं आहे. (Special photoshoot of Gauhar Khan and Zaid Darbar)

| Updated on: Dec 30, 2020 | 11:36 AM
1 / 5
‘बिग बॉस’ची विजेती आणि प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान कोरिओग्राफर आणि डान्सर झैद दरबारनं गेल्या 25 डिसेंबरला लग्न केलं आहे.

2 / 5
या दोघांचा लग्न सोहळा अतिशय उत्साहात आणि शाही पद्धतीनं पार पडला. आता गौहर आणि जैद त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

3 / 5
सोबतच आता या दोघांनी खास फोटोशूटही केलंय. या फोटोमध्ये दोघंही नाईट सूटमध्ये आहेत.

4 / 5
'Hubby'आणि 'Wifey'असं या टी-शर्टवर लिहिलेलं आहे. या फोटोंमध्ये दोघंही अतिशय आनंदी दिसत आहेत.

5 / 5
या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर अजूनही ट्रेंडिग आहेत. यामुळे आता गौहर आणि जैदचं हे फोटोशूट कपल गेल्स देणारं ठरतंय.