Sara Tendulkar Photos: सारा तेंडुलकर 23 वर्षांची झाली, तिच्याविषयीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी

Sara Tendulkar Photos: सारा तेंडुलकर 23 वर्षांची झाली, तिच्याविषयीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp

मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरचा आज (12 ऑक्टोबर) जन्मदिन आहे (Happy birthday Sara Tendulkar). ती 23 वर्षांची झाली असून या निमित्ताने तिच्याविषयीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत.

More Photo Gallery