Summer Drink : उन्हाळ्याच्या हंगामात घरच्या घरी तयार करा ‘चॉकलेट शेक’, पाहा रेसिपी !

| Updated on: May 14, 2021 | 2:47 PM

उन्हाळ्याच्या हंगामात ज्यूस आणि शेक मोठ्या प्रमाणात पिले जातात.

1 / 5
उन्हाळ्याच्या हंगामात ज्यूस आणि शेक मोठ्या प्रमाणात पिले जातात. आज आम्ही तुम्हाला चॉकलेट शेक घरी कसा तयार करायचा हे सांगणार आहोत.

2 / 5
चॉकलेट शेक तयार करण्यासाठी आपल्याला केळी, दूध फुल क्रीम, कोको पावडर, डार्क चॉकलेट, चवीनुसार साखर लागेल.

3 / 5
शेक तयार करण्यासाठी कोको पावडर आणि डार्क चॉकलेट बारीक करून घ्या.नंतर या शेकमध्ये कोको पावडर आणि डार्क चॉकलेट घाला.

4 / 5
केळी आणि दूधाची चांगली पेस्ट तयार करा. त्यानंतर यामध्ये कोको पावडर आणि डार्क चॉकलेट आणि साखर मिक्स करा.

5 / 5
एका काचेच्या ग्लासमध्ये हे सर्व घाला आणि सर्व्ह करा.