उन्हाळ्यात त्वचेवर येणाऱ्या पुरळवर ‘हे’ घरगुती उपाय ट्राय करा !

| Updated on: Apr 18, 2021 | 2:34 PM

उन्हाळ्यात बहुतेक लोकांच्या अंगावर पुरळ येतात. यामुळे अनेकजन त्रस्त होतात.

1 / 5
उन्हाळ्यात बहुतेक लोकांच्या अंगावर पुरळ येतात. यामुळे अनेकजन त्रस्त होतात. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या शरीरावरील पुरळ जाण्यास मदत होईल.

2 / 5
काकडी आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. काकडीची पेस्ट तयार करा. ही पेस्ट पुरळ आलेल्या ठिकाणी लावा आणि थंड पाण्याने धुवा.

3 / 5
चंदन पावडरमध्ये गुलाब पाणी मिसळून पेस्ट बनवा आणि ही पेस्ट पुरळ आलेल्या ठिकाणी लावा. यामुळे आपली त्वचा थंड पडेल.

4 / 5
गुलाब पाणी आणि काॅफीची पेस्ट तयार करा. यामुळे पुरळचा होणारा त्रास कमी होण्यास मदत होईल.

5 / 5
कडुलिंबाची पाने आणि कोमट पाण्याची पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेला आराम मिळेल.