आयपीएल मेगा लिलावात आरसीबीने केलं दूर, पाकिस्तान सुपर लीगमध्ये मिळाली संधी

या वर्षीच्या आयपीएल मेगा लिलावात आरसीबीच्या माजी खेळाडूंना काही भाव मिळाला नाही. मायकेल ब्रेसवेल आणि फिन ऍलन यांच्यासह अनेक खेळाडूंना घेण्यासाठी कोणत्याही फ्रेंचायझीने रस दाखवला नाही. काही स्टार खेळाडूंना भाव मिळाला नाही ते आता पाकिस्तान सुपर लीगकडे वळले आहेत.

| Updated on: Apr 10, 2025 | 6:26 PM
1 / 6
पाकिस्तान सुपर लीग 11 एप्रिलपासून सुरू होईल. या स्पर्धेत जेतेपदासाठी 6 संघ उतरणार आहेत. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे माजी 8 खेळाडू सहभागी होत आहेत. यावर्षीच्या आयपीएलमध्ये संधी न मिळालेल्या आरसीबीच्या माजी खेळाडूंनी आता पाकिस्तान सुपर लीगकडे लक्ष वळवले आहे.

2 / 6
टॉम करन - डेव्हिड विली: इंग्लंडचे अष्टपैलू टॉम करन आणि डेव्हिड विली हे यापूर्वी आरसीबीकडून खेळले आहेत. 2024  मध्ये आरसीबी संघात दिसणारा करण एकही सामना खेळला नाही, तर डेव्हिड विलीने 2023मध्ये आरसीबीसाठी 4 सामने खेळले.

3 / 6
ख्रिस जॉर्डन - डेव्हिड वीस: इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस जॉर्डनने 2016 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व केले होते. 2015 मध्ये नामिबियाचा खेळाडू डेव्हिड वीसाही आरसीबीकडून खेळला होता.

4 / 6
मायकेल ब्रेसवेल - फिन एलन: न्यूझीलंडचा क्रिकेटपटू मायकेल ब्रेसवेलने 2023 मध्ये आरसीबीसाठी पाच सामने खेळला आहे. तर फिन एलन 2021 पासून तीन वर्षे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात दिसला.

5 / 6
अल्झारी जोसेफ - काइल जेमिसन: वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ गेल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला होता. तसेच न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमीसनने 2021 मध्ये आरसीबीचे प्रतिनिधित्व केले.

6 / 6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग असलेल्या या खेळाडूंना यावेळी आयपीएलमध्ये संधी मिळाली नाही. अशाप्रकारे या 8 खेळाडूंनी आपले लक्ष पाकिस्तान सुपर लीगकडे वळवले आहे.