Moeen Ali Ashes 2023 | मोईन अली याचा निवृत्तीचा निर्णय मागे, अ‍ॅशेस सीरिज खेळणार

चेन्नई सुपर किंग्सकडून महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या स्टार ऑलराउंडरने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. जाणून घ्या तो ऑलराउंडर कोण आहे?

| Updated on: Jun 08, 2023 | 12:01 AM
1 / 5
इंग्लंड ऑलराउंडर मोईन अली याने कसोटीतून निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. मोईन अली याची अ‍ॅशेस सीरिजसाठी इंग्लंड टीममध्ये निवड करण्यात आली आहे. मोईनने 2021 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. (फोटो-एएफपी)

2 / 5
स्पिनर जॅक लीच याला दुखापत झाली आहे. लीच याच्या जागी मोईन याचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. मोईनने कॅप्टन बेन स्टोक आणि हेड कोच ब्रँडन मॅक्युलम यांच्याशी चर्चा करुन निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. (फोटो-एएफपी)

3 / 5
जॅक लीच याला आयर्लंड विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात दुखापत झाली होती. त्यानंतर इंग्लंड टीमने मोईनशी संपर्क साधला.  मोईनने  गेल्या 2 वर्षात एकही फर्स्ट क्लास मॅच खेळलेली नाही. (फोटो-एएफपी)

4 / 5
मोईनने इंग्लंडसाठी 64 कसोटी सामन्यांमध्ये  195 विकेट्स घेतल्या आहेत. तर 2 हजार 914 धावा केल्या आहेत.  (फोटो-एएफपी)

5 / 5
अ‍ॅशेस सीरिजला 16 जूनपासून एजबेस्टन इथे सुरुवात होणार आहे. दुसरी कसोटी 28 जूनपासून लॉर्ड्सवर खेळवण्यात येईल.  तिसऱ्या कसोटी सामन्याचं आयोजन हे लीड्समध्ये 6 जुलै रोजी करण्यात आलंय.  तर चौथा सामना 19 आणि पाचवा सामना 27 जुलै रोजी पार पडणार आहे.  (फोटो-एएफपी)