बजरंग पुनियाने रचला इतिहास, पुन्हा पदकाची कमाई

| Updated on: Sep 19, 2022 | 11:51 PM

पुनियानं आपली उत्कृष्ट खेळीची झलक पुन्हा एकदा दाखवली आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य आणि 2022च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुनियानं सुवर्णपदक जिंकलं होतं. आता त्यानं मोठी कामगिरी केलीय.

1 / 4
भारताचा दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनियानं जागतिक कुस्ती स्पर्धेत पदक जिंकलंय. त्यानं पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणलाय.

2 / 4
भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने बेलग्रेडमधील जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकून इतिहास रचलाय. तुम्हाला हे माहिती आहे का की, जागतिक कुस्ती स्पर्धेत चार पदके जिंकणारा बजरंग हा एकमेव भारतीय कुस्तीपटू आहे.

3 / 4
पुनियानं आपली उत्कृष्ट खेळीची झलक अवघ्या जगाला पुन्हा एकदा दाखवली आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य आणि 2022च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुनियानं सुवर्णपदक जिंकलं होतं.

4 / 4
पुनियाविषयी अधिक बोलायचं झाल्यास त्यानं 2013 मध्ये कांस्यपदक, 2018मध्ये रौप्य आणि 2019 मध्ये पुन्हा कांस्यपदक जिंकलंय.