पाय मोडलेला असताना ऋषभ पंतने मोडला रोहित-सेहवागचा विक्रम, काय ते जाणून घ्या

भारताचा उपकर्णधार आणि विकेटकीपर बॅट्समन पायाचं बोट फ्रॅक्चर असताना मैदानात उतरला. त्याने दुसऱ्या दिवशी 17 धावांची खेळी केली आणि अर्धशतक पूर्ण केलं. यासह त्याने दोन विक्रम मोडीत काढले.

| Updated on: Jul 24, 2025 | 11:29 PM
1 / 6
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याने दुखापतग्रस्त असतानाही मोठी कामगिरी केली. मैदानात परतला आणि फलंदाजी करताना एक नाव विक्रम नोंदवला. (Photo: PTI)

2 / 6
चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऋषभ पंतच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे 37 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. पण दुसऱ्या दिवशी वेदना होत असूनही मैदानात उतरला आणि अर्धशतकी खेळी केली. (Photo: PTI)

3 / 6
ऋषभ पंतने 75 चेंडूत 54 धावांची खेळी केली. या अर्धशतकासंह त्याने आपल्या नावावर एक विक्रम नोंदवला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत नंबर 1 झाला आहे. (Photo: Getty Images)

4 / 6
ऋषभ पंतने या डावात 2 षटकार मारले. दुसरा षटकार जोफ्रा आर्चरला मारला. ते पण दुखापतग्रस्त असताना मारला. या षटकारासह पंतने वीरेंद्र सेहवागच्या 90 षटकारांच्या विक्रमाशी बरोबरी केली. पण पंत सध्या सक्रिय खेळाडू म्हणूनच रेकॉर्डनुसार नंबर फलंदाज बनला आहे. (Photo: Getty Images)

5 / 6
ऋषभ  पंत आता WTC च्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. दुखापतीनंतर खेळताना पंतने  15 धावा पूर्ण करताच त्याने रोहित शर्मा (2716) ला मागे टाकले. पंतच्या नावावर आता 3731 धावा आहेत. (Photo: PTI)

6 / 6
ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे पाचव्या कसोटीत खेळणार नाही. त्याला सहा आठवडे मैदानाबाहेर बसावे लागेल. या कसोटीतही विकेटकीपिंग करणार नाही. पाचव्या कसोटीत त्याच्या जागी तामिळनाडूच्या एन जगदीसनचा समावेश करण्याची चर्चा आहे.(Photo: PTI)