रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या माजी खेळाडूचं ट्विटर अकाउंट हॅक, शेअर केली अशी माहिती

| Updated on: Jun 05, 2023 | 3:37 PM

भारताचा युवा क्रिकेटपटू आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा माजी खेळाडू वॉशिंग्टन सुंदर याचं अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आलं आहे. या अकाउंटवरून शेअर माहितीमुळे धक्कादायर प्रकार उघडकीस आला.

1 / 6
भारताचा युवा क्रिकेटपटू आणि आरसीबीचा माजी खेळाडू वॉशिंग्टन सुंदर याचे अधिकृत ट्विटर अकाउंट सोमवारी सकाळी हॅक झाल्याचे समोर आले.

2 / 6
वॉशिंग्टन सुंदरचे अधिकृत अकाउंट हॅक करून क्रिप्टोकरन्सी आणि लिंक पोस्ट केल्या.

3 / 6
हॅक झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरच्या अकाउंटवरून आतापर्यंत 3 पोस्ट करण्यात आल्या होत्या. आता, ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची पुष्टी झाल्यानंतर पोस्ट ब्लॉक करण्यात आल्या आहेत.

4 / 6
क्रिकेटशी संबंधित ट्विटर अकाउंट हॅक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे ट्विटर अकाउंट हँडल 2021 मध्ये एकदा आणि या वर्षी जानेवारीमध्ये दोनदा हॅक झाले होते.

5 / 6
2022 मध्ये, टीम इंडियाचा आणखी एक अष्टपैलू खेळाडू, कृणाल पंड्याचे खाते बदमाशांनी हॅक केले होते ज्यांनी बिटकॉइनची माहिती देणारी लिंक अपडेट केली होती.

6 / 6
वॉशिंग्टन सुंदर सध्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळत असलेला सुंदर हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे यावेळी आयपीएलमध्ये दिसला नाही. अवघ्या सात सामन्यांमध्ये सुंदरने 8.26 च्या इकॉनॉमी रेटने फक्त तीन विकेट घेतल्या. त्याला फलंदाजीत 15 च्या सरासरीने केवळ 60 धावा करता आल्या.