Heinrich Klaasen: 400हून अधिक धावा केल्यानंतर क्लासेनसोबत असं घडलं, बाद होताच पडला खंड

आयपीएल 2026 स्पर्धेत हेनरिक क्लासेन आपल्या आक्रमक फलंदाजीने सातत्यपूर्ण धावा करत आहे. मात्र कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात काही खास करून शकला नाही. इतकंच काही गेल्या सामन्यांपासून सुरू असलेली परंपरा खंडीत झाली आहे.

| Updated on: May 03, 2026 | 8:03 PM
1 / 5
सनरायझर्स हैदराबाद कोलकाता नाईट रायडर्स संघाने 7 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा आक्रमक फलंदाज हेनरिक क्लासेन अपयशी ठरला. त्याने या सामन्यात 8 चेंडूत फक्त 11 धावांची खेळी केली आणि बाद झाला.  (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेत हेनरिक क्लासेनने 425 धावा केल्या आहे. पण मागच्या 10 डावांमध्ये 25 धावांचा पल्ला गाठण्यात अपयशी ठरण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी त्याने खेळलेल्या 9 डावांमध्ये 25 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.  (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
हेनरिक क्लासेनने 13 सामन्यांमध्ये 20 पेक्षा जास्त धावा करण्याची मालिका कायम ठेवली होती. आयपीएल स्पर्धेत 13 डावात 20 पेक्षा अधिक धावा करण्याचा हा दुसरा मोठा विक्रम होता. सूर्यकुमार यादवने 16 डावात अशी कामगिरी केली होती.  (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5
हेनरिक क्लासेन 11 धावा करून बाद झाला असला तरी त्याने टी20 क्रिकेटमध्ये सुनील नरीनविरुद्ध 100 धावा पूर्ण केल्या आहेत. विशेष म्हणजे सुनील नरीनला त्याची विकेट घेता आली नाही. नरीनविरुद्ध 100 धावा करणारा पहिला फलंदाज आहे.  (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
सुनील नरीनने अमेरिकेच्या मेजर लीग स्पर्धेत हेनरिक क्लासेनची विकेट घेतली होती. पण त्या विकेटची अधिकृत टी20 रेकॉर्ड म्हणून गणना होत नाही. त्यामुळे हेनरिक क्लासेनच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला आहे.  (PHOTO CREDIT- PTI)

Follow Us