Team India Holi | टीम इंडियाच्या खेळाडूंची लग्नानंतरची पहिलीच होळी

राज्यासह देशभरात रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळतोय. टीम इंडियाच्या 4 खेळाडूंसाठी ही रंगपंचमी खास अशी आहे.

| Updated on: Mar 07, 2023 | 5:11 PM
1 / 5
देशभरात होळी पेटवल्यानंतर उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात येत आहे. नवविवाहितांसाठी होळीचं विशेष महत्व असतं. टीम इंडियातील 4 खेळाडूंनी यंदा लग्नानंतर पहिल्यांदा होळी आणि रंगपंचमी साजरी करणार आहेत. लग्नानंतर कोणते खेळाडू आहेत जे रंगपंचमी साजरी करतील हे जाणून घेऊयात.

2 / 5
केएल राहुल आणि अथिया शेट्टी हे दोघेही 23 जानेवारीला विवाहबद्ध झाले. मैदानात केएल जरी फ्लॉप असला, तरी तो  आपल्या पत्नीसह या सणाचा आनंद नक्कीच घेईल.

3 / 5
अक्षर पटेल 26 जानेवारी रोजी मेहा पटेल हीच्याशी लग्नबंधनात अडकला. लग्नानंतरच्या पहिल्या होळीत आता अक्षरवर कसा रंग चढतो, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

4 / 5
टीम इंडियाचा शार्दुल ठाकूर याची ही लग्नानंतरची पहिलीच होळी. शार्दुलने मिताली पारुळकरसोबत 27 फेब्रुवारीला सप्तपदी घेतल्या होत्या.

5 / 5
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर हा विवाहबद्ध झाला. दीपक 1 जून 2022 रोजी विवाहित झाला. त्याने जया भारद्वाज हीच्याशी लग्न केलं.