Team India : कॅप्टन रोहित शर्माला शब्दाचा विसर! टीम इंडियाचा मॅचविनर खेळाडू प्रतिक्षेत

Rohit Sharma Team India : रोहित शर्माने ऑन कॅमेरा सर्वांसमोर टीम इंडियातील सहकाऱ्याला शब्द दिला होता. आता टीम इंडियाचा खेळाडू रोहित केव्हा त्याचा शब्द पूर्ण करतो? या प्रतिक्षेत आहे.

| Updated on: Feb 26, 2025 | 9:26 PM
1 / 6
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने ऑलराउंडर अक्षर पटेल याला डिनरसाठी घेऊन जाणार असल्याचा सर्वांसमोर शब्द दिला होता. मात्र रोहितने दिलेला शब्द अजून पूर्ण केला नाही. त्यामुळे अक्षर अजूनही प्रतिक्षेत आहे.  (Photo Credit : PTI)

2 / 6
रोहितने अक्षरला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर डिनरवर नेणार असल्याचं म्हटलं होतं. रोहितने अक्षरच्या बॉलिंगवर कॅच सोडला होता. रोहितने तो कॅच घेतला असता तर अक्षर पटेलची हॅटट्रिक पूर्ण झाली असती. मात्र रोहितमुळे अक्षरची संधी हुकली.

3 / 6
Team India : कॅप्टन रोहित शर्माला शब्दाचा विसर! टीम इंडियाचा मॅचविनर खेळाडू प्रतिक्षेत

4 / 6
रोहितने कॅच घेतली असती तर अक्षरच्या नावावर मोठा विक्रम झाला असता. मात्र रोहितमुळे अक्षरला या संधीला मुकावं लागलं. त्यामुळे रोहितने अक्षरला डिनरला न्याव लागेल, असं म्हटलं. (Photo Credit : Axar Patel X Account)

5 / 6
त्यानंतर टीम इंडियाने 23 फेब्रुवारीला पाकिस्तानवर विजय मिळवला. टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय ठरला. त्यांतर अक्षरला रोहितने दिलेल्या या शब्दाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर अक्षर म्हणाला की आमच्याकडे आता 6 दिवसांचा वेळ आहे, आशा आहे की या दरम्यान डिनर मिळेल.  (Photo Credit : Axar Patel X Account)

6 / 6
टीम इंडियाने बांगलादेश आणि पाकिस्तानवर विजय मिळवला. अक्षरने या 2 सामन्यात 3 विकेट्स घेतल्या. तर आता टीम इंडियाचा या स्पर्धेतील तिसरा आणि अंतिम सामना 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. (Photo Credit : Axar Patel X Account)