
आयसीसीने कसोटी गोलंदाजांची नवीन क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. यात टीम इंडियाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने अव्वल स्थान पटकावले आहे.

टीम इंडियाचा फिरकीपटू रवींद्र जडेजा तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर अॅशेस मालिकेतून निवृ्त्ती घेणारा स्टुअर्ट ब्रॉड चौथ्या क्रमांकावर आहे.

रविचंद्रन अश्विन (भारत)- 879 गुण

कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका)- 825 गुण

रवींद्र जडेजा (भारत)- 782 गुण

स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड)- 776 गुण

पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया)- 775 गुण

शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान)- 762 गुण

ऑली रॉबिन्सन (इंग्लंड)- 762 गुण

जेम्स अँडरसन (इंग्लंड)- 761 गुण

नॅथन लिऑन (ऑस्ट्रेलिया)- 760 गुण

जसप्रीत बुमराह (भारत)- 756 गुण