
श्रीलंकेच्या बेंडन कुरुप्पुने न्यूझीलंड विरुद्ध खेळताना कोलंबोमध्ये 548 चेंडूचा सामना केला होता. हा सामना 1987 साली खेळला गेला होता. (Photo ICC Twitter)

न्यूझीलंडच्या मॅथ्यू सिनक्लेयर याने वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात 447 चेंडूंचा सामना केला होता. हा सामना 1999 साली झाला होता. (Photo ICC Twitter)

भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात यशस्वी जयस्वाल याने 387 चेंडूचा सामना केला आणि 171 धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेचा अँड्रू हडसन याने वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यात 384 चेंडूंचा सामना केला होता. हा सामना 1992 साली झाला होता. (Photo ICC Twitter)

दक्षिण आफ्रिकेच्या जॅक्स रुडॉल्फ याने बांगलादेश विरुद्ध खेळताना 383 चेंडूंचा सामना केला होता. हा सामना 2023 साली झाला होता. (Photo ICC Twitter)