IPL 2022 : 5 बॅट्समन ज्यांनी दमदार कामगिरी करत सगळ्यांना प्रभावित केलं! यात मुंबई इंडियन्सचाही एक आहे

| Updated on: May 08, 2022 | 10:04 AM

आयपीएलच्या यंदाच्या मौसमात अनेक खेळाडूंचे संघ बदलले. संघ बदलल्यानंतर काहींचा फॉर्मही परतलाय.

1 / 5
डेविड वॉर्नर : अनेक वर्ष सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा डेविड दिल्ली कॅपिटल्समध्ये आला. दिल्ली येताचा त्याचा फॉर्मही परत आला. आतापर्यंतच्या सीझनमध्ये वॉर्नरनं तीन वेळा अर्धशतकी खेळी केली आहे. हैदराबादरविरुद्धच्या सामन्यात तर त्याची बॅट अधिकच तळपली. या सामन्यात तर त्यानं तब्बल 92 धावांची जबरदस्त खेळी केली होती.

2 / 5
मुंबईचा सूर्य : सूर्यकुमार यादव मुंबईसाठी आश्वासक तर ठरतोच आहे. शिवाय त्यानं  आपला उत्तम फॉर्मही कायम ठेवलाय. मुंबई इंडियन्स भलेची या सीझनमध्ये सुमार कामगिरी करत राहिली. पण सूर्यकुमारची बॅटची अडचणीत असणाऱ्या मुंबईसाठी नेहमीच तळपत राहिली. आतापर्यंत सूर्यकुमारनं तीन अर्धशतकं या सीझनमध्ये लगावली आहे. तर नाबा 68 धावांचीही एक खेळी त्यांनं केली होती.

3 / 5
हार्दिक पांड्या गुजरात संघाचा कर्णधार झाला आणि त्याचा फॉर्मही परतला. तीन अर्धशतकं हार्दिकनं झळकवाली आहे. पहिल्यांदा टॉप ऑर्डरमध्ये बॅटिंगला येणाऱ्या हार्दिकनं कमाल बॅटिंग आयपीएल 2022मध्ये करुन दाखवली आहे. राजस्थान रॉयल्सविरोधात त्यानं 87 धावांची खेळी केली होती.

4 / 5
मायक्रम : सनरायझर्स हैदराबाद संघातून खेळणाऱ्या ऍडन मायक्रमनंही आपल्या फलंदाजीची चुणूक आयपीएलच्या 2022च्या मौसमात दाखवली. आतापर्यंत मायक्रमने तीन अर्धशतकं झळकावली आहेत. तर चारवेळा त्यानं आपल्या बॅटमुळे हैदराबादचं पारडं जड केलं होतं. मायक्रमकडे ऑरेंज कॅपचा दावेदार म्हणूनही पाहिलं जातंय.

5 / 5
शिखर धवन : डावखुरा तडाखेबंद फलंदाज शिखर धवनेनही तडगी बॅटिंग 2022च्या मौसमात करुन दाखवली आहे. पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या धनवनं 10 इनिंगमध्ये 396 धावा केल्यात. 124 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटनं आणि 46.13 च्या सरासरीनं धवननं आपल्या बॅटची ताकद सगळ्यांना दाखवून दिली आहे.