
आयपीएल 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध झाला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने 16 चेंडूत 15 धावा केल्या. या एका चौकाराचा समावेश होता. (Photo: IPL/BCCI)

मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ससोबत झाला. या सामन्यात 2 चेंडूत 1 धाव करून तंबूत परतला. (Photo: IPL/BCCI)

तिसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झाला. पण या सामन्यात सूर्यकुमार यादवला आपलं खातंही खोलता आलं नाही. पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. (Photo: IPL/BCCI)

कोलकाता विरुद्धच्या चौथ्या सामन्यात 25 चेंडूत 43 धावा केल्या. यात 4 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. हैदराबाद विरुद्धच्या पाचव्या सामन्यात 3 चेंडूत 7 धावा केल्या. यात एका षटकाराचा समावेश होता. (Photo: IPL/BCCI) (Photo: IPL/BCCI)

पंजाब विरुद्धच्या सहाव्या सामन्यात 26 चेंडूत 57 धावा केल्या. यात 7 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. (Photo: IPL/BCCI)

पंजाब विरुद्धच्या सहाव्या सामन्यात 26 चेंडूत 57 धावा केल्या. यात 7 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. (Photo: IPL/BCCI)

गुजरात विरुद्धच्या सातव्या सामन्यात 12 चेंडूत 23 धावा केल्या. यात 3 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. राजस्थान विरुद्धच्या आठव्या सामन्यात 29 चेंडूत 55 धावा केल्या. यात 8 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. (Photo: IPL/BCCI)

पंजाब विरुद्धच्या नवव्या सामन्यात 31 चेंडूत 66 धावा केल्या. यात 8 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. चेन्नई विरुद्धच्या दहाव्या सामन्यात 22 चेंडूत 26 धावा केल्या. यात 3 चौकारांचा समावेश होता. (Photo: IPL/BCCI)

बंगळुरुच्या अकराव्या सामन्यात 35 चेंडूत 83 धावा केल्या. यात 7 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. गुजरात विरुद्धच्या बाराव्या सामन्यात 49 चेंडूत 103 धावा केल्या . यात 11 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. (Photo: IPL/BCCI)