Mohammed Shami | मोहम्मद शमी याचा कारनामा, ‘शतक’ ठोकत मोठा विक्रम

| Updated on: Apr 01, 2023 | 12:08 AM

गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात मोठा कारनामा केला आहे. शमी याने चेन्नई विरुद्ध अनोखं शतक पूर्ण केलं आहे.

1 / 5
गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने आयपीएलच्या 16 व्या मोसमातील पहिल्याच सामन्यात अनोखं शतक पूर्ण केलंय.

2 / 5
मोहम्मद शमी याने चेन्नई विरुद्धच्या सामन्यात बॅट्समन डेव्हान कॉनवे याच्या दांड्या उडवत क्लिन बोल्ड केलं. यासह शमीने शतक पूर्ण केलं.

3 / 5
मोहम्मद शमीने यासह आयपीएलमधील 100 विकेट्स पूर्ण केल्या.

4 / 5
शमी आयपीएलमध्ये 100 विकेट्स पूर्ण करणारा एकूण 19 वा तर 15 वा भारतीय गोलंदाज ठरला.

5 / 5
शमीने चेन्नई विरुद्धच्या या सामन्यात 4 ओव्हर्समध्ये 29 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या आणि चेन्नईला मोठी धावसंख्या करण्यापासून सहकारी गोलंदाजांना मदत केली.