IPL 2024 : केएल राहुलचा कीर्तीमान, 17 व्या हंगामात रचला इतिहास

| Updated on: Apr 08, 2024 | 5:21 PM

K L Rahul LSG vs GT : लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल याने इतिहास रचला आहे. केएलने असं नक्की काय केलंय? जाणून घ्या.

1 / 6
लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल याने गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात  31 बॉलमध्ये 33 धावांची खेळी केली. गुजरात विरुद्धच्या सामन्याआधी केएलने लखनऊ विरुद्ध 983 धावा केल्या होत्या.

2 / 6
त्यामुळे केएलला लखनऊ विरुद्ध 1 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी 17 धावांची गरज होती. केएलने 7 एप्रिलला 17 वी धाव पूर्ण करताच 1 हजार रन्सचा टप्पा पार केला. केएल लखनऊकडून 1 हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरला.

3 / 6
केएल अद्याप लखनऊ सुपर जायंट्सकडून 28 सामने खेळला आहे. केएलने या 28 सामन्यांमध्ये 42.33 च्या सरासरीने 1 हजार 16 धावा केल्या आहेत. केएलने या दरम्यान 2 शतकं आणि 7 अर्धशतकं ठोकली आहेत.

4 / 6
केएलने लखनऊकडन खेळताना एका डावात 103 धावा केल्या आहेत. केएलने ही खेळी मुंबई इंडियन्स विरुद्ध 24 एप्रिल 2022 रोजी केली होती.

5 / 6
लखनऊसाठी केएलनंतर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा क्विंटन डी कॉक याच्या नावावर आहे. डी कॉकने 23 सामन्यात 796 धावा केल्या आहेत.

6 / 6
दरम्यान केएल राहुल याने आयपीएलच्या 17 व्या मोसमात आतापर्यंत 31.5 च्या सरासरीने 126 धावा केल्या आहेत. केएलने या हंगामात फक्त 1 अर्धशतक ठोकलंय.