IPL 2024 : पृथ्वीची कथित गर्लफ्रेंड निधी तापडिया-किंग खानच्या फोटोची चर्चा

Nidhi Tapadia Shah Rukh Khan : क्रिकेटर पृथ्वी शॉ याची कथित गर्लफ्रेंड निधी तापडिया हीने सोशल मीडियावर शाहरुख खान याच्यासोबतचा एक व्हीडिओ शेअर केला आहे.

Sanjay patil | Updated on: May 14, 2024 | 7:11 PM
1 / 6
पृथ्वी शॉ आयपीएलच्या 17 व्या मोसमात दिल्ली कॅपिट्ल्सचं प्रतिनिधित्व करतोय. पृथ्वीने या हंगामातील 8 सामन्यांमध्ये 198 धावा केल्या आहेत. पृथ्वी क्रिकेटसह पर्सनल लाईफमुळेही कायम चर्चेत असतो.

पृथ्वी शॉ आयपीएलच्या 17 व्या मोसमात दिल्ली कॅपिट्ल्सचं प्रतिनिधित्व करतोय. पृथ्वीने या हंगामातील 8 सामन्यांमध्ये 198 धावा केल्या आहेत. पृथ्वी क्रिकेटसह पर्सनल लाईफमुळेही कायम चर्चेत असतो.

2 / 6

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पृथ्वी आणि निधी तापडिया रिलेशनमध्ये आहेत. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही.

3 / 6

पृथ्वीने एकदा इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली होती. तेव्हापासून पृथ्वी आणि निधी या दोघांमध्ये काही तरी सुरु असल्याची कुजबुज आहे.

4 / 6

निधी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. चर्चेचं कारण म्हणजे आयपीएलच्या 17 व्या हंगामात निधीने केकेआरचा मालक आणि किंग खान शाहरुख खान याची घेतलेली भेट. निधीने शाहरुखसोबतचा एक व्हीडिओ इंस्टावर पोस्ट केलाय.

5 / 6

निधी सोशल मीडियावर कायम एक्टीव्ह असते. निधी टोनी कक्कडच्या एका गाण्यातही झळकली आहे.

6 / 6

निधीचे सोशल मीडियावर असंख्य फॉलोवर्स आहेत. निधी याआधी पंजाबी गाण्यांमध्येही झळकली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us