IPL 2024 मध्ये सर्वाधिक सिक्स खेचणारे 5 फलंदाज, रोहित कितव्या स्थानी?

| Updated on: Apr 19, 2024 | 5:16 PM

Most Sixes In Ipl 2024 : आयपीएलच्या 17 व्या मोसमात आता जोरदार रंगत पाहायला मिळत आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक संघ जोरदार प्रयत्न करतोय. अशात आतापर्यंत या हंगामात सर्वाधिक सिक्स ठोकलेल्या पहिल्या 5 फलंदाजांबाबत आपण जाणून घेऊयात.

1 / 5
आयपीएलच्या 17 व्या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक सिक्स खेचण्याचा विक्रम हा सनरायजर्स हैदराबादच्या हेन्रिक क्लासेन याच्या नावावर आहे. क्लासेनने 6 सामन्यात 24 सिक्स लगावले आहेत.

2 / 5
राजस्थान रॉयल्सचा स्टार फंलदाज रियान पराग दुसऱ्या क्रमांकावर आहे. रियानने 7 सामन्यात 20 सिक्सच्या मदतीने एकूण 318 धावा केल्या आहेत.

3 / 5
कोलकाता नाईट रायडर्सचा सुनील नरेन हा तिसऱ्या स्थानी आहे. नरेनने 6 सामन्यात 20 सिक्ससह एकूण 276 धावा केल्या आहेत.

4 / 5
लखनऊ सुपर जायंट्सचा उपकर्णधार निकोलस पूरन चौथ्या स्थानी आहे. पूरनने 6 सामन्यात 19 सिक्स ठोकले आहेत.

5 / 5
मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. रोहितने 7 सामन्यात 18 सिक्स लगावले आहेत. रोहितने 1 शतकासह आतापर्यंत या हंगामात एकूण 297 धावा केल्या आहेत.