IPL 2026 Playoff: चेन्नई सुपर किंग्सची प्लेऑफची वाट झाली सोपी, आता इतकं केलं की झालं…

आयपीएल 2026 स्पर्धेच्या सुरूवातीला शेवटच्या टोकाला असलेल्या चेन्नई सुपर किंग्सला सूर गवसला आहे. चेन्नई सुपर किंग्सने आता पाच सामन्यात विजय मिळवून प्लेऑफच्या दिशेने कूच केली आहे. आता चार सामने शिल्लक असून असं समीकरण आहे.

| Updated on: May 06, 2026 | 3:31 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेच्चा 48व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सचा धुव्वा उडवला. या विजयानंतर चेन्नई  सुपर किंग्सच्या प्लेऑफच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहे. आता चार सामन्यांचा खेळ शिल्लक असून प्लेऑफचं गणित जुळवून आणण्यास सोप गणित आहे. (Photo: BCCI/IPL)

2 / 5
आयपीएल 2026 चेन्नई सुपर किंग्सने 10 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे पदरात 10 गुण असून नेट रनरेट हा +0.151 आहे. तसेच गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.  आयपीएल प्लेऑफध्ये कोणत्याही संघाचे स्थान अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सला संधी आहे. (Photo: BCCI/IPL)

3 / 5
चेन्नई सुपर किंग्सला साखळी फेरीत फक्त चार सामने खेळायचे आहेत. चारही सामन्यात विजय मिळवला तर 18 गुण होतील आणि प्लेऑफमधील जागा पक्की होईल. चार पैकी एक सामना गमावला तरी फरक पडणार नाही.  चेन्नई सुपर किंग्ससाठी प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यांचे सर्व उर्वरित सामने जिंकणे. (Photo: BCCI/IPL)

4 / 5
चेन्नई सुपर किंग्सने चार पैकी तीन सामन्यात विजय मिळवला तरी 16 गुण होतील. आयपीएल स्पर्धेत 16 गुणांचं गणित प्लेऑफसाठी पुरेसं आहे. पण दोन सामन्यात पराभव झालं तर स्वप्न भंगेल.  पण प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं तर विक्रमी 1व्यांदा आयपीएल प्लेऑफमध्ये खेळताना दिसू शकतात. (Photo: BCCI/IPL)

5 / 5
चेन्नई आपल्या पुढील चार सामन्यांपैकी दोन सामने लखनौ संघाविरुद्ध सलग खेळणार आहे. तसेच सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आणि गुजरात टायटन्सविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळतील. (Photo: BCCI/IPL)

Follow Us