AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: कशी नशिबाने थट्टा मांडली, बुमराहसह 6 गोलंदाजांवर ओढावली अशी वेळ, नक्की काय झालं?

IPL 2026 : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात तिसऱ्या फेरीचा थरार सुरु आहे. काही संघ अजिंक्य आहेत. तर काही संघांची विजयाची प्रतिक्षा कायम आहे. या मोसमात आतापर्यंत 6 गोलंदाजांना विकेट मिळवता आली नाहीय. यामध्ये जसप्रीत बुमराहसारख्या गोलंदाजांचा समावेश आहे. जाणून घ्या.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 08, 2026 | 4:52 PM
Share
मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह त्याच्या आयपीएल पदार्पणापासून मुंबई इंडियन्ससाठी खेळतोय. बुमराह आयपीएलमधील यशस्वी गोलंजदाजांपैकी एक आहे. मात्र बुमराह 19 व्या मोसमात अपयशी ठरला आह. बुमराहला एकही विकेट मिळवता आलेली नाही. विशेष म्हणजे बुमराहसह एकूण 6 गोलंदाज 19 व्या मोसमात विकेट्स घेण्यात अपयशी ठरले आहेत. (Photo Credit: PTI)

1 / 5
बुमराह व्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्सचे 2 गोलंदाजही विकेट्सचं खातं उघडण्यात अपयशी ठरले आहेत. फिरकीपटू नूर अहमद आणि वेगवान गोलंदाज खलील अहमद या दोघांना विकेट मिळवता आली नाहीय. सीएसकेने 19 व्या मोसमात तिन्ही सामने गमावले आहेत.  (Photo Credit: PTI)

2 / 5
मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट हा देखील विकेट घेण्यात अपयशी ठरला आहे. बोल्टने 2 सामन्यांत एकूण 5  ओव्हर बॉलिंग केली. मात्र बोल्टला विकेट मिळाली नाही. (Photo Credit: PTI)

मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट हा देखील विकेट घेण्यात अपयशी ठरला आहे. बोल्टने 2 सामन्यांत एकूण 5 ओव्हर बॉलिंग केली. मात्र बोल्टला विकेट मिळाली नाही. (Photo Credit: PTI)

3 / 5
हर्षल पटेल आयपीएल स्पर्धेत पर्पल कॅप विजेता गोलंदाज राहिला आहे. मात्र 19 व्या मोसमात सनरायजर्स हैदराबादसाठी खेळणाऱ्या हर्षलला विकेट्ससाठी संघर्ष करावा लागत आहे. हर्षलने 2 सामन्यांमध्ये एकूण 5.4 ओव्हर बॉलिंग केलीय.  (Photo Credit: PTI)

4 / 5
अर्शदीप सिंह पंजाब किंग्सचं तर मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती केकेआरचं प्रतिनिधित्व करतोय. दोघेही भारतीय संघाचे स्टार गोलंदाज आहेत. मात्र या दोघांना आयपीएलच्या 19 व्या मोसमात एकही विकेट मिळवता आली नाहीय.   (Photo Credit: PTI)

5 / 5
Follow Us
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम