Ravindra Jadeja | रवींद्र जडेजा याच्यावर घातलेली बंदी, काय होतं कारण?

Ravindra Jadeja Ipl | टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा वाढीव रक्कमेमुळे मुंबई इंडियन्ससोबत संपर्कात होता. मात्र फासे उलटे फिरले आणि जडेजा उघडा पडला. नक्की काय झालं होतं?

| Updated on: Mar 15, 2024 | 8:14 PM
1 / 6
चेन्नई सुपर किंग्सचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने आयपीएलच्या 16 व्या मोसमातील अंतिम सामन्यात शेवटच्या बॉलवर चौकार ठोकत चॅम्पियन केलं होतं. मात्र हे अनेक कमी क्रिेकेट चाहत्यांना माहितीये की त्याच्यावर बंदीची कारवाई घालण्यात आली होती.

2 / 6
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील सलामीचा सामना 22 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे. सीएसके विरुद्ध आरसीबी या सामन्यात आमनेसामने असणार आहेत. त्याआधी जडेजावर नक्की कोणत्या कारणामुळे कारवाई करण्यात आली होती, हे जाणून घेऊयात.

3 / 6
रवींद्र जडेजा 2010 साली राजस्थान रॉयल्समध्ये असताना त्याच्यावर बंदी टाकली होती. मोहात पडल्याने जडेजावर एका हंगामासाठी बंदीची कारवाई करण्यात आली होती.

4 / 6
राजस्थान रॉयल्सने 2008 साली जडेजासह करार केला होता. मात्र जडेजाने जास्त रक्कमेसाठी 2010 मध्ये मुंबईसोबत करार करु पाहत होता.

5 / 6
दुसऱ्या टीमसोबत  व्यवहार करण्याच्या प्रयत्नात जडेजाने नियमाचं उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. जडेजासह राजस्थानने 3 वर्षांचा करार केला होता. त्यामुळे नियमानुसार जडेजाला 3 वर्ष एका टीमसोबत राहणं बंधनकारक होतं.

6 / 6
त्यानंतर संबंधित समितीने जडेजावर कारवाईचा बडगा उचलला. जडेजाला 2010 मध्ये आयपीएलमध्ये खेळण्याची बंदी टाकली. आयपीएल गव्हर्निंग काउंसिलने जडेजा मुंबईच्या अधिकाऱ्यांसह बैठका करत असल्याचं जाहीर केलं.