
मागच्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्याच नाव ब्रिटिश गायिका जास्मिन वालियासोबत जोडलं जातय. याच कारण आहे वॅकेशनचा तो व्हिडिओ आणि फोटो. हार्दिक आणि जास्मिन दोघांनी ते फोटो शेयर केलेत.

जास्मिन वालियाने ज्या लोकेशनवरुन बिकनीमधील फोटो शेयर केलेत. तिथेच हार्दिक पांड्या सुद्धा दिसला. दोघे परस्परांना डेट करत असल्याची चर्चा आहे.

फेमस टीव्ही पर्सनॅलिटी जास्मिन वालियाचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. एका ब्रिटीश टीव्ही सीरीजमधून तिला ओळख मिळाली. only way is Essex. 2014 मध्ये युट्यूब चॅनल सुरु करुन गायनास सुरुवात केली होती.

जास्मिन वालियाने बॉलिवूड सॉन्ग Bom diggy diggy गाणं म्हटलेलं. त्यामुळे ती लोकप्रिय झाली. 2 वर्षापूर्वी तिचं आणखी एक गाणं आलं. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळालेला.

जास्मिन वालियाच्या Nights And Fights गाण्याला 4.3 मिलियन व्युज मिळाले होते. या गाण्यात तिच्यासोबत 'खतरो के खिलाडी' मधला स्पर्धक असीम रियाज दिसलेला. त्याने गाण्यात रॅप म्हटलेलं. असीम रियाज जास्मिन वालियाचा चांगला मित्र आहे. असीम बिग बॉसमध्ये सुद्धा होता.