AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गर्भवती महिलेला साप चावतो की नाही? वाचा नेमकं सत्य काय!

गर्भवती महिलांबाबत तर समाजात अनेक गैरसमज आहेत. पोटात बाळ असणाऱ्या महिलांबाबत असाच एक मोठा दावा केला जातो. हा दावा किती खरा आणि किती खोटा आहे हे जाणून घेऊ या...

| Updated on: Feb 05, 2026 | 12:34 AM
Share
भारतीय समाज संस्कृतीत अनेक प्रथा, परंपरा आहे. या प्रथा परंपरा पाळताना अनेकजण अंधश्रद्धेच्याही बळी पडतात. गर्भवती महिलांबाबत तर समाजात अनेक गैरसमज आहेत. पोटात बाळ असणाऱ्या महिलांबाबत असाच एक मोठा दावा केला जातो. हा दावा किती खरा आणि किती खोटा आहे हे जाणून घेऊ या... (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

1 / 5
महिला गर्भवती असल्यास तिला साप चावत नाही, असा दावा अनेकजण करतात. आपल्याकडे महिला गर्भवती असली की तिच्या त्या गर्भधारणेल फक्त वैज्ञानिक दृष्टीकोनातूनच न पाहता सांस्कृतिक आणि धार्मिक भावनेनेही पाहिले जाते. त्यामुळेच महिलेच्या गर्भधारणेबाबत अनेक दावे-प्रतिदावे केले जातात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
अनेकजण गर्भवती स्त्री हे शक्तीचे स्वरुप आहे, असे मानतात. म्हणूनच गर्भवती स्त्रीला साप चावत नाही, असा दावा केला जातो. परंतु वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहायचे झाल्यास महिला गर्भवती असो किंवा नसो सापाला असुरक्षित वाटले की तो स्वत:चा जीव वाचवण्यासाठी हल्ला करू शकतो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
अनेक साप हे बिनविषारी असतात. त्यामुळे अनेकदा साप चावला की त्याच्या विषामुळे मानवाचा मृत्यू होत नाही. परंतु साप विषारी असेल आणि त्याने दंश केल्यास महिला गर्भवती असली तरीही तिचा मृत्यू होऊ शकतो. सोबतच तिच्या पोटातील बाळालाही धोका निर्माण होऊ शकतो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
त्यामुळे गर्भवती महिलेला साप चावल्यास वेळ न दवडता संबंधित महिलेला अगोदर रुग्णालयात घेऊन जाणे गरजेचे आहे. महिलेला वेळेवर उपचार मिळाले तर तिचा जीव वाचू शकतो आणि तिच्या पोटातील बाळदेखील सुरक्षित राहू शकते. Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
Follow Us
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद
लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी..
Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी कायम
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला...
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला नोटीस
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?