केएल राहुलला शतकाचा आनंद नीट साजराही करता आला नाही, थेट मैदानाबाहेर पळाला; का ते जाणून घ्या

लीड्स कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात केएल राहुलने शतकी खेळी केली. त्याच्या शतकी खेळीने टीम इंडियाचा डाव सावरला. त्याने 137 धावांची खेळी केली. पण शतकानंतर थेट मैदान सोडून गेला. झालं असं की...

| Updated on: Jun 23, 2025 | 10:04 PM
1 / 5
लीड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात केएल राहुलने शानदार शतक झळकावले. या खेळाडूने 137 धावांची खेळी केली. पहिल्या डावात केएल राहुल अर्धशतक झळकावू शकला नाही. पण दुसऱ्या डावात त्याने कमबॅक केलं आणि शतक ठोकलं. (फोटो- PTI)

2 / 5
शतक ठोकल्यानंतर केएल राहुलला नीट सेलिब्रेशनही करता आलं नाही. शतक ठोकल्यानंतर त्याने बॅट उंचावली आणि थेट मैदानाबाहेर धूम ठोकली. (फोटो- PTI)

3 / 5
केएल राहुल मैदान सोडून का गेला असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण त्याला वॉशरूम जायचं होतं असं बोललं जात आहे. त्याने बॅट आणि हेल्मेट मैदानात सोडून पळून गेला. (फोटो- PTI)

4 / 5
केएल राहुल बाहेर जाताच ड्रिंक्स ब्रेक घेण्यात आला. राहुलने त्याच्या कारकिर्दीतील नववं कसोटी शतक झळकावले. मोठी गोष्ट म्हणजे त्याने विदेशी भूमीवर आठवं शतक आहे. (फोटो- PTI)

5 / 5
केएल राहुल व्यतिरिक्त ऋषभ पंतनेही शानदार शतक झळकावले. या खेळाडूने दोन्ही डावात शतक झळकावण्याचा पराक्रम केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी केली. (फोटो- PTI)