AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: भारत इंग्लंड पहिल्या वनडे सामन्यात 967 दिवसानंतर असं चित्र पाहायला मिळणार, जाणून घ्या

India vs England, 1st ODI: टी20 मालिकेनंतर भारतीय संघ आता वनडे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. तीन सामन्यांची वनडे मालिका होणार असून बर्मिंघम येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यात पहिल्यांदाच काही वेगळं घडणार आहे. यापूर्वी 967 दिवसांपूर्वी असं घडलं होतं. आता वनडेत 32 महिन्यांनंतर असं होणार आहे.

| Updated on: Jul 13, 2026 | 4:36 PM
Share
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना 14 जुलै रोजी बर्मिंघमच्या एजबेस्टन मैदानात खेळला जाणार आहे. या सामन्यात एक चित्र पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. क्रिकेटच्या मैदानात 967 दिवसांपासून किंवा 32 महिन्यांपासून असं पाहिलं नाही.  (Photo: PTI)

1 / 5
टीम इंडियासाठी 967 दिवसानंतर पहिल्यांदाच रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह एकत्र वनडे खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे बर्मिंघम वनडे सामन्याबाबत उत्सुकता वाढली आहे.  (Photo: PTI)

टीम इंडियासाठी 967 दिवसानंतर पहिल्यांदाच रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह एकत्र वनडे खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे बर्मिंघम वनडे सामन्याबाबत उत्सुकता वाढली आहे. (Photo: PTI)

2 / 5
रोहित-विराट आणि बुमराह हे भारताचे दिग्गज खेळाडू शेवटचा वनडे सामना 19 नोव्हेंबर 2023 रोजी एकत्र खेळले होते. वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळले होते. तेव्हा भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं.  (Photo: PTI)

3 / 5
आता 967 दिवसानंतर हे तिन्ही एकत्र वनडे खेळणार आहे. वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेच्या दृष्टीने आता तयारी सुरू झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. आता पहिल्या वनडे सामन्यात प्लेइंग 11 मध्ये असणार यात काही शंका नाही. या तिकडीवर वनडे मालिका जिंकण्याचं आणि टी20 मालिकेतील अपयश पुसण्याची जबाबदारी असणार आहे.  (Photo: PTI)

4 / 5
वनडे वर्ल्डकप 2023 नंतर हे तिघं एकत्र न खेळण्याची बरीच कारण आहेत. कधी दुखापत, तर कधी वर्क लोड मॅनेजमेंटमुळे हे तिघंही वनडे मालिकेत एकत्र खेळले नाहीत. पण पुढच्या तयारीसाठी या तिघांकडे पाहिलं जात आहे.  (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक