अर्शदीप सिंग आणि समरीन कौर यांचं ब्रेक झाल्याच्या चर्चांना उधाण! अखेर खरं काय ते समोर आलं

भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर असून अर्शदीप सिंग या संघाचा भाग आहे. असं असताना आयर्लंडच्या भूमीत उतरताच अर्शदीप सिंग चर्चेत आहे. क्रिकेटमधील कारणासाठी नाही तर वैयक्तिक कारणामुळे त्याची चर्चा रंगली आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

| Updated on: Jun 25, 2026 | 11:13 PM
1 / 5
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंगची आयर्लंड दौऱ्यात संघात निवड झाली आहे. टी20 मालिका खेळण्यासाठी अर्शदीप सिंग आयर्लंडमध्ये दाखल झाला आहे. असं असताना सोशल मीडियावर त्याच्या खासगी आयुष्याबाबत वावड्या उठल्या आहे. त्याचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. (Photo: Social Media)

2 / 5
सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, अर्शदीप सिंगचं मॉडेल समरीन कौरसोबत ब्रेकअप झालं. दोघंही आयपीएल 2026 स्पर्धेदरम्यान एकत्र दिसायचे. आता सोशल मीडियावर या दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्याची चर्चांना सोशल मीडियावरच रंगली आहे.  (Photo: Social Media)

3 / 5
सोशल मीडियावर केला जाणारा दावा पूर्णपणे चुकीचा ठरला आहे. कारण अर्शदीप सिंग आणि समरीन कौर यांचं ब्रेकअप वगैरे काही झालेलं नाही. दुसरीकडे त्यांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्याच्या बातम्याही चुकीच्या आहेत.  कारण ते आता एकमेकांना फॉलो करत आहेत.  (Photo: Social Media)

4 / 5
अर्शदीप सिंग आणि समरीन कौर आयपीएल स्पर्धेदरम्यान एकत्र स्पॉट झाले आहेत. एअरपोर्ट ते टीमच्या हॉटेलमध्ये एकत्र दिसले आहे. इतकंच काय तर समरीन कौर पंजाब किंग्सच्या बसमध्ये दिसली होती असा दावाही केला जात होता. त्यानंतर त्यावर बराच वाद झाला होता.  (Photo: Social Media)

5 / 5
अर्शदीप सिंगचा हा दुसरा आयर्लंड दौरा आहे. यापूर्वी 2023 मध्ये भारतीय दौऱ्यार गेला होता. तेव्हा 2 टी20 सामन्यात त्याने 2 विकेट काढल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. येथे अर्शदीप सिंगने एकच टी20 सामना खेळला आहे. आता या दौऱ्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. (Photo: Social Media)

Follow Us