Shafali Verma Record: शफाली वर्माचं शतक हुकलं पण इतिहास रचला, 4 रेकॉर्ड केले नावावर

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शफाली वर्माने चांगली कामगिरी केली. तिचं शतक 13 धावांनी हुकलं. पण असं असलं तरी तिने चार मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

| Updated on: Nov 02, 2025 | 9:38 PM
1 / 5
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शफाली वर्माने आक्रमक खेळी केली. शफालीने 78 चेंडूत 87 धावा केल्या. यात 7 चौकार आणि 2 षटकार मारले. पण तिचं शतक अवघ्या 13 धावांनी हुकलं. पण असलं तरी तिने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.  (Photo- PTI)

2 / 5
शफाली वर्मा वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अर्धशतक ठोकणारी युवा फलंदाज ठरली आहे. तिने 21 वर्षे आणि 278 दिवसांची असताना ही कामगिरी केली आहे.  यासह तिने ऑस्ट्रेलियाच्या जेस डफिनचा विक्रम मोडला आहे. तिने 23 वर्षे आणि 235 दिवसांची असताना अर्धशतक ठोकलं होतं.  (Photo- PTI)

3 / 5

4 / 5
शफाली वर्मा वर्ल्डकप फायनलमध्ये सर्वात मोठी खेळी करणारी भारतीय खेळाडू ठरली आहे. तिने पुनम राऊतचा विक्रम मोडीत काढला आहे.  (Photo- PTI)

5 / 5
शफाली वर्माचा वर्ल्डकप फायनलमध्ये सर्वाच चांगला स्ट्राईक रेट आहे. तिने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 11.53 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. (Photo- PTI)