वनडे मालिकेपूर्वी शुबमन गिलची विम्बल्डनमध्ये एन्ट्री, सचिन-रोहित-विराटसारखा मिळाला मान

भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे. या मालिकेपूर्वी शुबमन गिल इंग्लंडमध्ये वेगवेगळ्या खेळांचा आनंद लुटताना दिसला. नुकतीच एफ 1 शर्यत पाहण्यासाठी हजेरी लावली होती. त्यानंतर आता विम्बल्डन पाहण्यासाठी पोहोचला.

| Updated on: Jul 10, 2026 | 9:53 PM
1 / 5
इंग्लंडने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताचा पराभव केला. आता टीम इंडियाला वनडे मालिकेसाठी सज्ज झाली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. पण या मालिकेपूर्वी गिलने टेनिसचा आनंद लुटला.  (Photo: PTI)

2 / 5
मागच्या काही दिवसांपासून शुबमन गिल इंग्लंडमध्ये आहे. यावेळी प्रसिद्ध सिल्वरस्टोन सर्किटध्ये ब्रिटीश ग्रां प्री एफ1 शर्यत पाहण्यासाठी गेला होता. आता गिलने विम्बल्डनच्या सेंटर कोर्टमध्ये सामना पाहण्यासाठी दाखल झाला. (Photo: Getty Images)

3 / 5
भारतीय वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिलला विम्बल्डनकडून प्रसिद्ध रॉयल बॉक्समध्ये बसून ग्रँड स्लॅम बघण्याचं निमंत्रण मिळालं होतं. भारतीय कर्णधार गिलने हे निमंत्रण स्वीकारलं आणि 10 जुलैला सामना पाहण्यासाठी विम्बल्डन येथे पोहोचला. (Photo: Getty Images)

4 / 5
रॉयल बॉक् हा विम्बल्डमधील प्रतिष्ठित बाग आहे. यात कायम प्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यक्तींना आमंत्रण दिलं जातं. भारतीय खेळाडूंनी यापूर्वी असं निमंत्रण मिळालं आहे. (Photo: Getty Images)

5 / 5
रॉयल बॉक्समध्ये बसून सामना पाहणारा शुबमन गिल चौथा भारतीय कर्णधार आहे. यापूर्वी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनाही विम्बल्डनकडून असा मान मिळाला आहे. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दरवर्षी याचा भाग असतो. (Photo: Getty Images)

Follow Us