टी20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्मा रचणार इतिहास, काय ते वाचा

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना आयर्लंडविरुद्ध आहे. या सामन्यात टीम इंडियाचं पारडं जड आहे. कर्णधार रोहित शर्मा याचं तीन मोठ्या विक्रमावर नजर आहे. चला जाणून घेऊयात काय ते

टी20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्मा रचणार इतिहास, काय ते वाचा
| Updated on: Jun 04, 2024 | 10:31 PM