Virat Kohli : विराट कोहली VHT स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज, अखेरच्या सामन्यात किती धावा केलेल्या?

Virat Kohli Vijay Hazare Trophy: विराट कोहली अवघ्या काही दिवसांनी सुरु होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. विराट या स्पर्धेतील अखेरचा सामना हा दीड दशकांआधी खेळला होता.

Updated on: Dec 03, 2025 | 4:02 PM
1 / 5
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली  विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळणार असल्याचं निश्चित आहे. विराटने याबाबत डीडीसीएला कळवलं आहे. विराटने या स्पर्धेतील त्याच्या अखेरच्या सामन्यात किती धावा केलेल्या? हे जाणून घेऊयात. (Photo Credit: PTI)

2 / 5
विराटने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत अखेरचा सामना हा 15 वर्षांपूर्वी खेळला होता. विराट फेब्रुवारी 2010 साली अखेरचा सामना खेळला होता. तेव्हा विराट दिल्लीचं नेतृत्व करत होता. विराटने विजय हजारे ट्रॉफीतील अखेरचा सामना हा सर्व्हिसेज विरुद्ध खेळला होता.  (Photo Credit: PTI)

3 / 5
विराटला त्या सामन्यात सर्व्हिसेज विरुद्ध पहिल्या डावात 20 पारही पोहचता आलं नव्हतं. विराटने त्या सामन्यात 16 धावा केल्या होत्या. विराटने या 8 चेंडूंच्या खेळीत 3 चौकार लगावले होते. (Photo Credit: PTI)

4 / 5
विराटच्या नेतृत्वात दिल्लीने त्या सामन्यात 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 311 रन्स केल्या होत्या. मिथुन मन्हास याने त्या सामनयात शतक झळकावलं होतं. मिथूनने 154 बॉलमध्ये 148 रन्स केल्या होत्या. (Photo Credit: PTI)

5 / 5
दिल्लीने त्या सामन्यात सर्व्हिसेज टीमवर 113 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. दिल्लीने 312 धावांचा पाठलाग करणाऱ्या सर्व्हिसेजला 198 रन्सवर गुंडाळलं होतं. (Photo Credit: PTI)