शार्दुल, सिराज आणि शमी विकेट्सची हमी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय गोलंदाजांची जोरदार मुसंडी

| Updated on: Jun 08, 2023 | 5:18 PM

WTC Final 2023 IND vs AUS | टीम इंडियाच्या गोलंदाजांनी महाअंतिम सामन्यातील दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात धडाकेबाज कामगिरी केलीय.

1 / 5
शार्दुल, सिराज आणि शमी विकेट्सची हमी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय गोलंदाजांची जोरदार मुसंडी

2 / 5
मोहम्मद सिराज याने सर्वातआधी ट्रेव्हिस हेड याला 163 धावांवर विकेटकीपर केएस भरत याच्या हाती कॅच आऊट केलं.

3 / 5
त्यानंतर मोहम्मद शमी  याने कॅमरुन ग्रीन याला स्लिपमध्ये शुबमन गिल याच्या हाती 6 धावांवर कॅच आऊट केलं.

4 / 5
टीम इंडियाला दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात 2 विकेट्स मिळाले. मात्र स्टीव्हन स्मिथ नावाची डोकेदुखी मैदानात होतीच. आता याचा कार्यक्रम केला तो शार्दुल ठाकुर  याने. शार्दुलने स्टीव्हनला 121 धावांवर क्लिन बोल्ड केलं.

5 / 5
त्यानंतर मोहम्मद शमी याच्या जागी सबटीट्युड म्हणून मैदानात आलेल्या अक्षर पटेल याने मिचेल स्टार्क याचा कार्यक्रम केला. पटेलने स्टार्कला नॉन स्ट्राईक एंडवर  कडक थ्रो करत रनआऊट केलं. अशा प्रकारे टीम इंडियाला चौथ्या सत्रात एकूण 4 विकेट्स मिळाले. आता कांगारुंना लवकर ऑलआऊट करावं, अशी आशा भारतीय क्रिकेट चाहत्यांना आहे.