
अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता वरुण धवन सध्या 'कुली नं 1' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.

या दोघांच्या जोडीला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. त्यामुळे हे दोघं सतत एकमेकांसोबत फोटो शेअर करत आहेत.

आता सारानं मस्त फ्लोरल अंदाजात फोटोशूट केलं आहे. या फोटोत सारा कमालीची सुंदर दिसत आहे.

सारा आणि वरुणचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.

'Sunday Sun Daze ?' असं कॅप्शन देत सारानं हे फोटो शेअर केले आहेत.