
बाॅलिवूड अभिनेते सुनील शेट्टी हे कायमच चर्चेत असतात. सुनील शेट्टी यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सुनील शेट्टी सोशल मीडियावर सक्रिय असतात.

सुनील शेट्टी यांच्या हेरा फेरी 3 चित्रपटाची शूटिंग लवकरच केली जाणार आहे. हेरा फेरी 3 चित्रपटाचा प्रोमो काही दिवसांपूर्वीच शूट करण्यात आलाय.

आता नुकताच सुनील शेट्टी हे काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनाखाली गेले. यावेळी ते मंदिरात मनोभावे पूजा करताना दिसले. याचे काही फोटो व्हायरल झाले.

काशी विश्वनाथ मंदिरातून बाहेर पडताना सुनील शेट्टी यांनी चंदनाचा गंद कपाळ्याला लावल्याचे दिसले. आता सुनील शेट्टी यांचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

सुनील शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वीच टोमॅटोच्या वाढलेल्या भावावर मोठे भाष्य केले. ज्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका देखील करण्यात आली.