Sunny Deol Movies : पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारे सनी देओलचे 5 चित्रपट कोणते? बॉर्डर कितव्या नंबरवर?

Sunny Deol Movies : थिएटरमध्ये सध्या सनी देओलच्या बॉर्डर 2 चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने ओपनिंग डे ला अपेक्षेनुसार कमाई केली आहे. आज आम्ही तुम्हाला सनी देओलच्या अशा पाच चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी रिलीजच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त कलेक्शन केलय. या लिस्टमध्ये बॉर्डर 2 चा समावेश झाला आहे.

| Updated on: Jan 26, 2026 | 3:22 PM
1 / 5
ओपनिंग डे ला सनी देओलच्या पाचव्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचं नाव आहे 'यमला पगला दीवाना 2'. 2013 साली आलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात 6.3 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं.

2 / 5
या लिस्टमध्ये चौथ्या नंबरवर आहे 'यमला पगला दीवाना'. हा Action कॉमेडी चित्रपट 2011 साली रिलीज झालेला. समीर कर्णिकच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने भारतात ओपनिंग डे ला 7.95 कोटी रुपयांची कमाई केली होती.

3 / 5
तिसऱ्या नंबवर चित्रपट आहे जाट. 2025 साली हा चित्रपट रिलीज झालेला. यात सनी देओलसह रणदीप हुड्डा आणि विनीत कुमार सिंह सारखे कलाकार होते. जाटने ओपनिंग डे ला 9.5 कोटी रुपयाचं कलेक्शन केलं होतं.

4 / 5
23 जानेवारीला रिलीज झालेला सनी देओलचा बॉर्डर 2 चित्रपट या यादीत दुसऱ्या नंबरवर आहे. बॉर्डरचा सीक्वल बॉर्डर 2 ने भारतात 30 कोटी रुपयांची शानदार ओपनिंग केली आहे. या चित्रपटात वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, सोनम बाजवा, मोना सिंह, मेधा राणा आणि आन्या सिंह सारखे कलाकार आहेत.

5 / 5
बॉर्डर 2 ला मात्र ओपनिंग डे ला 2023 साली रिलीज झालेल्या गदर 2 चा रेकॉर्ड मोडता आला नाही. गदर 2 सनी देओलची सर्वात मोठी ओपनर फिल्म आहे. ऑगस्ट 2023 साली रिलीज झालेल्या या चित्रपटाने भारतात 40 कोटी रुपयांची ओपनिंग केलेली. जगभरात टोटल 691 कोटी रुपयांची रेकॉर्डतोड कमाई केली होती.