Photo : जब मिलेंगे तीन खान, ‘लाल सिंह चढ्ढा’मध्ये नवा ट्विस्ट

'लाल सिंह चढ्ढा'मध्ये प्रेक्षकांना एक धमाकेदार सरप्राइज मिळणार आहे. (Surprise for Khan fans, a new twist in 'Lal Singh Chadha')

| Updated on: Nov 19, 2020 | 2:02 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेता आमीर खानचा आगामी चित्रपट 'लाल सिंह चढ्ढा'ची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात आमीर खानसोबत अभिनेत्री करीना कपूर खान मुख्य भूमिकात दिसणार आहे.

2 / 5
या चित्रपटात प्रेक्षकांना एक धमाकेदार सरप्राइज मिळणार आहे. रिपोर्ट्सनुसार बॉलिवूडचा बादशाहा अभिनेता शाहरुख खान सुद्धा या चित्रपटात झळकणार आहे.

3 / 5
एवढंच नाही तर प्रेक्षकांसाठी आणखी एक मोठं सरप्राइज आहे, ते म्हणजे याच चित्रपटात अभिनेता सलमान खान सुद्धा झळकणार आहे.

4 / 5
जवळजवळ 25 वर्षांनंतर हे तीन खान एकत्र काम करणार आहेत.

5 / 5
रिपोर्ट्सनुसार, या सिनेमात शाहरुख त्याच्या 'DDLJ' या चित्रपटातील राहुलची भूमिका साकारणार आहे, तर सलमान त्याच्या ‘मैंने प्यार किया’या चित्रपटातील प्रेमच्या लूकमध्ये दिसणार आहे.