
अभिनेत्री सुष्मिता सेन हिने वयाच्या 24 व्या मुलगी दत्तक घेत आई होण्याचा निर्णय घेतला. सुष्मिताची मोठी मुलगी रेने कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अनेकदा तिला मित्रांसोबत स्पॉट देखील करण्यात आलं आहे.

आता देखील तिचे काही फोटौ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता सुष्मिता मोठी लेक रेने सेन हिच्या मुळे चर्चेत आली आहे. रेने प्रचंड बोल्ड आणि हॉट दिसते.

सध्या रेने हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत फोटोंमध्ये सुष्मिता हिची लेक बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

रेने हिला संगीत आणि नृत्यामध्ये देखील आवड आहे. रेने हिने अनेकदा कथक करताना व्हिडीओ व्हायरल झाले आहे. रेने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे.

रेने सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. रेने हिने देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं, 'सुट्टाबाजी' सिनेमाच्या माध्यमातून रेने हिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.