IND vs ZIM : सेमीफायनल लक्ष्य, जिंकताना रनरेट पण हवाच, मग आज झिम्बाब्वे विरुद्ध पहिली बॅटिंग की, बॉलिंग फायद्याची?
IND vs ZIM : टीम इंडियासाठी आजचा सामना करो या मरो आहे. सेमीफायनल प्रवेशाच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी काहीही करुन झिम्बाब्वेला हरवावचं लागेल. झिम्बाब्वे एक कमकुवत संघ म्हणून त्याकडे पाहता येणार नाही. कारण झिम्बाब्वेने या टुर्नामेंटमध्ये ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघाला हरवलय.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
सर्वाधिक टेस्ट मॅच खेळणारे क्रिकेटचे संघ कोणते ?
GK : सर्वात जास्त टेस्ट मॅच खेळणारी टीम कोणती?
IND vs SL टेस्टमध्ये सर्वाधिक रन करणारे 5 फलंदाज
स्मृती मंधानाची ऐतिहासिक कामगिरी, टी 20i वर्ल्ड कपमध्ये पाचव्यांदा धमाका
वुमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदाच असं घडलं
फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम कुणाच्या नावावर?
