Taapsee Pannu | तापसी पन्नू हिचा बिकिनी लूकमध्ये जलवा, अभिनेत्रीच्या फोटोने वाढला पारा

तापसी पन्नू ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. तापसी पन्नू हिने अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. तापसी पन्नू हिचा जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. तापसी पन्नू ही सोशल मीडियावरही सक्रिय असते.

| Updated on: Jun 03, 2023 | 9:03 PM
1 / 5
तापसी पन्नू ही नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. तापसी पन्नू हिने आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्रींपैकी तापसी पन्नू एक आहे.

2 / 5
तापसी पन्नू हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. विशेष म्हणजे तापसी पन्नू ही सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करताना दिसते.

3 / 5
नुकताच तापसी पन्नू हिचे पिवळ्या रंगाच्या बिकिनीवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तापसी पन्नू हिचा बिकिनीमध्ये अत्यंत जबरदस्त आणि बोल्ड लूक दिसत आहे.

4 / 5
बिकिनी लूकमध्ये तापसी पन्नू ही समुद्रामध्ये डुबकी मारताना दिसत आहे. तापसी पन्नू हिचा बिकिनीवरील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

5 / 5
तापसी पन्नू ही समुद्र किनाऱ्यावर धमाल करताना दिसत आहे. तापसी पन्नू ही सध्या सुट्टया घालवत आहे. अनेकदा तापसी पन्नू हिला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो.