Vijay-Trisha : ‘जरा विजयच्या पत्नी, मुलांचा विचार कर, तुम्ही लोकांसमोर..’ शपथ विधी नंतर त्रिशाला सुनावलं, गायिकेच्या मनातली खदखद

Vijay-Trisha : सध्या सोशल मीडियावर तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री थलपती विजय आणि त्यांची मैत्रीण त्रिशा कृष्णन यांची चर्चा आहे. दोघांचं नातं मैत्रीच्या पुढे गेल्याचं बोललं जात आहे. दक्षिणेतले अनेक स्टार्स, त्यांचे फॅन्स विजय, त्रिशाचं समर्थन करत आहेत. पण एका व्यक्तीला त्यांच्या नात्यावर आक्षेप आहे. ती जाहीरपणे दोघांच्या नात्याला विरोध करत आहे.

| Updated on: May 12, 2026 | 7:48 AM
1 / 5
विजयला राजकारणात पुढे जाण्यासाठी वडिल एस ए चंद्रशेखर यांची आवश्यकता आहे. जर, त्याला वडिलांनी साथ दिली नाही, तर त्याला राजकारणात जास्त यश मिळणार नाही असं सुचित्रा म्हणाली. सुचित्रा गायिका आहे.

2 / 5
सुचित्राने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर सुद्धा विजय आणि त्रिशा बद्दल सुरु असलेल्या वेगवेगळ्या चर्चांवर अनेक पोस्ट आणि स्टोरी शेअर केल्या आहेत.एका स्टोरीमध्ये विजयच्या शपथ ग्रहण सोहळ्यातील त्रिशाचा वायरला वेवचा व्हिडिओ शेअर केलाय. त्यावर सुचित्राने यावेळची सर्वात निराशाजनक पब्लिक फिगर असं लिहिलय.

3 / 5
त्रिशाने विजयच्या आईला मिठी मारली, त्यावर सुद्धा तिने टोला लगावला आहे. दुसऱ्या स्टोरीत विजयची पत्नी संगीता सोर्नालिंगमचा उल्लेख केला आहे. घटस्फोट घेतल्याशिवाय विजय त्रिशासोबत फिरत आहे. ते आपल्या फॅन्ससमोर चुकीचं उदहारण ठेवतायत असं सुचित्राने लिहिलय.

4 / 5
 विजयच्या महिला फॅन्स डोळे बंद करुन त्याचं समर्थन करतायत. अप्रत्यक्षपणे ते बेकायदेशीर नात्याला प्रोत्साहन देत आहेत. जरा विचार करा, यावेळी विजयची पत्नी आणि मुलांची मानसिक स्थिती काय असेल?.

5 / 5
आर्श्चय म्हणजे सुचित्राने याआधी विजय आणि त्रिशाचा बचावही केला होता. यावर्षाच्या सुरुवातीला दोघे एका लग्नात दिसले. त्यावेळी ती म्हणालेली की, विजय आणि त्रिशा फक्त एका लग्नाला एकत्र गेले होते. त्यांनी हातही पकडला नव्हता. 2026 मध्ये एक मुलगा आणि मुलगी परस्परांचे मित्र असू शकत नाहीत का?.

Follow Us