ब्लॅक टी, मिल्क टी की ग्रीन टी…; तुमच्या कपातल्या चहाची एक्सपायरी किती?

चहा आपल्या सर्वांचा आवडता पेय आहे. पण तुम्हाला माहित आहे का की चहाचीही एक्सपायरी डेट असते? दुधाचा चहा २ तासात, ग्रीन टी ६ तासात तर ब्लॅक टी किंवा कॉफी ८-१२ तासात पिण्यायोग्य राहते. जुना चहा पिण्याने पोटदुखी आणि पचनाच्या समस्या येऊ शकतात. म्हणून ताजी चहा प्या आणि निरोगी राहा.

| Updated on: Apr 18, 2025 | 11:50 PM
1 / 9
चहा म्हटलं की कोणीही नाही म्हणत नाही. जगभरात सर्वत्र चहाप्रेमी आढळतात. भारतामध्ये चहा हा जिव्हाळ्याचा विषय आहे.

2 / 9
काहीजण दिवसातून दहा ते बारा वेळाही चहा पितात. तुम्हाला माहितीये का चहालाही एक्सपायरी असते. ऐकून धक्का बसला ना? पण हे खरं आहे.

3 / 9
दुधाचा चहा हा सर्वात लवकर खराब होतो. जर तुम्ही दुधाचा चहा बनवत असाल तर तो जास्तीत जास्त २ तासात संपवा. त्यानंतर तो पिण्यायोग्य राहत नाही.

4 / 9
जर तुम्ही ग्रीन टी पित असाल तर ती ६ तासांपूर्वी प्या. त्यानंतर ती खराब होऊ शकते.

5 / 9
ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी ही ८ तासांपर्यंत चांगली राहते. पण जर ती योग्य पद्धतीने ठेवली तर ती १२ तासांपर्यंतही टिकते.

6 / 9
जर तुम्ही दुधाची कॉफी बनवत असाल आणि ती रुम टेम्प्रेचरवर असेल तर ती ४ तासात खराब होते.

7 / 9
दुधाचा चहा किंवा दुधाची कॉफी ही जास्त काळ पिऊ नये. यात बॅक्टेरिया आणि इतर सूक्ष्मजंतू असतात.

8 / 9
जर तुम्ही बराच वेळ ठेवलेला चहा पित असाल तर तुम्हाला पोटदु:खी, लूज मोशन आणि पचनाच्या समस्या होऊ शकतात.

9 / 9
तसेच दोन ते चार तास करुन ठेवलेला चहा गरम करून पिऊ नये.