चहा खराब होण्यास किती वेळ लागतो? आरोग्यावर काय होतो परिणाम?

चहा प्यायला जवळपास प्रत्येकाला आवडतो. पण किती वेळ चहा बनवल्यानंतर खराब होतो... याबद्दल तुम्हाला माहिती नसेल... ज्यामुळे आरोग्यास हानी देखील पोहचू शकते... चहाचे देखील अनेक प्रकार आहेत. त्यामुळे जाणून घेऊ कोणता चहा लवकर खराब होऊ शकतो...

| Updated on: Apr 19, 2025 | 1:48 PM
1 / 5
सर्वप्रथम, हे जाणून घेणे महत्वाचे आहे की कोणत्या प्रकारचा चहा लवकर खराब होतो... ग्रीन टी, दुधाची चहा, काळी कॉफी की दुधासह कॉफी?

2 / 5
ग्रीन टी, दुधाचा चहा, काळी कॉफी किंवा दुधाची कॉफी यामध्ये दुधाचा चहा सर्वात आधी खराब होतो. ग्रीन टी बद्दल सांगायचं झालं तर ग्रीन टी 6 ते 8 तासांनंतर खराब होतो. विशेषतः जर चहा खोलीच्या तपमानावर ठेवला असेल

3 / 5
दुधासह चहा 2 ते 4 तासांनी खराब होतो कारण दुधात बॅक्टेरिया आणि इतर सूक्ष्मजंतू वाढतात. काळ्या चहाबद्दल सांगायचं झालं तर,  8 ते 12 तासांनी काळा चहा खराब होऊ शकतो परंतु योग्यरित्या ठेवल्यास तो बराच काळ ताजा राहू शकतो.

4 / 5
दुधासोबत कॉफी 4 ते 6 तासांनी खराब होऊ शकते.  सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, जर तुम्ही चहामधून चहाची पाने काढून टाकली, गाळून फ्रीजमध्ये ठेवली तर ती बराच काळ ताजी राहू शकतात.

5 / 5
बराच काळ साठवून ठेवलेला चहा पिल्याने बॅक्टेरियाची वाढ होऊ शकतात ज्यामुळे पोटाच्या समस्या लूज मोशन, पेटके आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून, 2 - 4  तासांसाठी ठेवलेला चहा गरम करून पिऊ नये. (सर्व फोटो - tv9 गुजराती)