
यशस्वी जैस्वालच या सुंदर मुलीसोबत कनेक्शन का? प्रत्येक लुकमध्ये ब्युटी क्वीन. टेस्टमध्ये फलंदाजांच्या रँकिंगमध्ये भारतीय क्रिकेट टीमचा युवा खेळाडू यशस्वी जैस्वाल दुसऱ्या नंबरवर आहे. त्याने नुकतच ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक ठोकलं होतं.

यशस्वीच नाव ब्रिटनच्या मॅडी हॅमिल्टनसोबत जोडलं जातं. मॅडी ब्रिटनची राहणारी आहे. रिपोर्ट्सनुसार यशस्वी आणि मॅडी दीर्घ काळापासून एकमेला डेट करतायत. दोघांनी अजून त्यांची रिलेशनशिप कन्फर्म केलेली नाही.

यशस्वीची रुमर्ड गर्लफ्रेंड मॅडी खूप सुंदर आहे. इन्स्टाग्रामवर तिने पोस्ट शेअर केल्यानंतर त्याला लगेच मोठा प्रतिसाद मिळतो. मॅडीचे हे ब्युटीफुल लुक्स पाहून तुम्ही सुद्धा फॅशन इंस्पिरेशन घेऊ शकता.

मॅडीने तिच्या या आकर्षक लुकमध्ये ब्लॅक कलरच हायनेक टॉप स्वेटर परिधान केलं आहे. विंटर लुकसाठी तुम्ही सुद्धा मॅडीकडून इंस्पिरेशन घेऊ शकता.

मॅडीने या लुकमध्ये ब्लॅक कलरची लॉन्ग ड्रेस कॅरी केला आहे. गळ्यातील सिंपल नेकलेस व्यक्तीमत्व अजून खुलवतोय. खास बाब म्हणजे मॅडीच्या या पोस्टवर यशस्वीने कमेंट करुन 'हॉट' शब्द लिहिला आहे.