
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली जे गॉगल्स वापरतो ते ओकली रडार ईव्ही पाथ आणि ओकली एम2 फ्रेम एक्सएल शील्ड मॉडेलचे आहेत. हे गॉगल्स केवळ स्टायलिश नाहीत तर खास क्रिकेटपटूंसाठी डिझाइन केलेले आहेत.

या ओकले ब्रँडच्या गॉगलची किंमत साधारणपणे 200 ते 230 डॉलर (अंदाजे 20,000 ते 25,000 रुपये) दरम्यान असते. पण कस्टम डिझाइन आणि विशेष वैशिष्ट्यांसह त्याची किंमत आणखी वाढू शकते.

हे गॉगल्स विशेषतः खेळाडूंसाठी डिझाइन केलेले आहेत. हे गॉगल्स खेळाडूंना सूर्यप्रकाशापासून संरक्षण देतात आणि त्याला खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मदत करतात.

विराट कोहलीचे हे गॉगल्स केवळ त्याची शैली सुधारण्यासाठी नाहीत तर त्याच्या खेळण्याच्या क्षमतेला देखील साथ देतात. गॉगलची ही रचना त्यांच्या डोळ्यांना सूर्यप्रकाशापासून वाचवते आणि त्याला खेळावर चांगले लक्ष केंद्रित करण्यास मदत करते.

विराट कोहलीचा गॉगल केवळ फॅशन स्टेटमेंट नाही. तर त्याच्या क्रीडा कामगिरीत सुधारणा करण्यास देखील मदत करतो. याद्वारे इतर खेळाडूंनाही प्रेरणा मिळू शकते आणि त्यांचा खेळ सुधारू शकतो. (सर्व छायाचित्र सौजन्य: पीटीआय / एक्स)